Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे लोखंडी सळई चोरणाऱ्या चौघांना अटक

team by team
October 10, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी-
शहरातील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या आवारातून लोखंडी सळई चोरुन नेल्याप्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे .
 याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार  शहरातील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या आवारातून लोखंडी स्टील बार चोरीच्या संशयावरुन चौघांना अटक करण्यात आली आहे. यात बुध्या रतन पवार,  दादा मंगल वळवी , दशरथ उर्फ आला बाजीराव वळवी व भिमा अर्जून पवार यांचा समावेश आहे . याबाबत शेख फरिद शेख गुलाम यांच्या फिर्यादीवरुन चौघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ . रविंद्र पवार करत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यात संस्थास्तरावर खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाला तर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान

Next Post

वाकीपाडा येथे दुचाकीची हवा काढल्याच्या रागातून एकावर लोखंडी रॉडने हल्ला

Next Post

वाकीपाडा येथे दुचाकीची हवा काढल्याच्या रागातून एकावर लोखंडी रॉडने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add