Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षक मतदार संघ निवडणुकीमुळे पाच जुलै पर्यंत आचारसंहिता लागू

team by team
May 25, 2024
in राजकीय
0
शिक्षक मतदार संघ निवडणुकीमुळे पाच जुलै पर्यंत आचारसंहिता लागू

नंदुरबार l प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे.26 जून रोजी मतदान होणार असून जिल्ह्यात पाच जुलै पर्यंत आचारसंहिता लावण्यात आले आहे या निवडणुकीत जिल्ह्यात 5 हजार 494 मतदार असून त्यासाठी नऊ मतदार केंद्र असणार आहेत अशी माहिती उपजिल्हाअधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली.

यावेळी पुढे श्री.भामरे यांनी सांगितले की, निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध 31 मे रोजी जाहीर होणार आहे. सात जून अखेरपर्यंत नामनिर्देश पत्र दाखल करता येणार आहेत. दहा जून रोजी नाम निर्देश पत्रांची छाननी करण्यात येणार आहे.

12 जुलै रोजी अर्ज माघारीची शेवटची तारीख असून 26 जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील नव केंद्रांवर 5 हजार 494 मतदार आपले मतदानाचे हक्क बजावणार आहेत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी एक जुलै रोजी होणार आहे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात पाच जुलै पर्यंत आचारसंहिता असणार असल्याची माहिती उपजिल्हाअधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषि महाविद्यालयात शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण

Next Post

कापुस बियाण्याचे जादा दराने विक्री केल्यास होईल कठोर कारवाई, तक्रार असल्यास येथे संपर्क करावा

Next Post
कापुस बियाण्याचे जादा दराने विक्री केल्यास होईल कठोर कारवाई, तक्रार असल्यास येथे संपर्क करावा

कापुस बियाण्याचे जादा दराने विक्री केल्यास होईल कठोर कारवाई, तक्रार असल्यास येथे संपर्क करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add