Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

team by team
May 23, 2024
in शैक्षणिक
0
शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नंदुरबार l प्रतिनिधी
शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता.जि. नंदुरबार इ.१२ वी कला शाखेचा निकाल ९३.९३ टक्के लागला .

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे प्रथम प्रिया संदीप पाटील – ७८.८३ टक्के , द्वितीय आदिती रविंद्र पाटील-७३.३३ टक्के , तृतीय आरती कन्हैयालाल पाटील ७२.५० टक्के (४) जाधव शुभांगी राजेंद्र जाधव- ७२.०० टक्के (५) जागृती ज्ञानेश्वर गिरासे-७१.८३ टक्के (६) उर्मिला भिल- ७०.३३ टक्के गुण मिळविले.

संस्थेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी,सचिव यशवंतराव पाटील,कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र रघुवंशी,प्राचार्य आर.एच.बागुल, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती क. पु.पाटील माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश

Next Post

कृषि महाविद्यालयात शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण

Next Post
कृषि महाविद्यालयात शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण

कृषि महाविद्यालयात शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add