Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोघी अल्पवयीन मुलींचा धरणात बुडून मृत्यू

team by team
May 23, 2024
in क्राईम
0
दोघी अल्पवयीन मुलींचा धरणात बुडून मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील बोरपाडा धरणात अंघोळीसाठी गेलेल्या दोघी अल्पवयीन मुलींचा पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मुलींचे मृतदेह काढून शवविच्छेदन करून नातेवाईकांना सोपवण्यात आला.

नवापुर तालुक्यातील बेडकी गावातील उज्वला जयंत्या गावीत ( वय 16) व मिखा सानु गावीत ( वय 16) या दोन्ही मैत्रीणी गावा जवळ असलेल्या बोरपाडा धरणात दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी अंघोळीसाठी गेल्या होत्या. किनाऱ्यावर अंघोळ करतांना त्यांचा पाय घसरल्याने दोघी धरणाच्या खोल पाण्यात गेल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने धरणातून मृतदेह बाहेर काढला.दोघा मुलींच्या मृत्यूमुळे बेडकी गावात शोककळा पसरली.परिवाराचा सदस्यांनी एकच आक्रोश केला.दोन्ही मयत मुलींचे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पालिकेत सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित

Next Post

संत भीमा भोई जयंती निमित्त नंदुरबारात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Next Post
संत भीमा भोई जयंती निमित्त नंदुरबारात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

संत भीमा भोई जयंती निमित्त नंदुरबारात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add