Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ. विजयकुमार गावित व डॉ.सुप्रिया गावित यांचे लहान गावांमधून प्रचार दौरे

team by team
May 9, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ. विजयकुमार गावित व डॉ.सुप्रिया गावित यांचे लहान गावांमधून प्रचार दौरे

नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार दलित आदिवासी आणि वंचित घटकांच्या पाठीशी भक्कम उभे आहे त्यामुळेच गावागावात रस्ते वीज पाणी यासह मोठ्या विकासाची कामे होताना दिसली त्याबद्दल लोकांमध्ये एक विश्वास आहे म्हणून कोणीही काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता विकासाला साथ द्यावी, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विविध गावांमधून केलेल्या संपर्कात दौऱ्या प्रसंगी केले.

लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार डॉ हिना गावित यांच्या प्रचारार्थ दिनांक 8 मे रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील फेस, बामखेडा, वडाळी, जयनगर, काहटूळ, कवठळ, मनरद, धुरखेडा, बुपकरी, कनजाई, डामरखेडा या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी मतदारांना लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ हिना गावित यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंती देखील केली.

तर नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे परिसरात संपर्क दौरा करून घरोघर भेटी देत प्रचार केला. विशेषतः महिलांशी संवाद केला. गावापासून दिल्लीपर्यंत कोणतेही काम असो ते करून दाखवले मागील पन्नास वर्षात झाले नाहीत इतकी विकास कामे गेल्या दहा वर्षात पार पडली यामागे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित आणि आमचे मार्गदर्शक मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे व्हिजन असल्याचे डॉक्टर सुप्रिया गावित यांनी याप्रसंगी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

साक्रीत गोवाल पाडवींचा जोरदार प्रचार

Next Post

म्हसावद पोलीसाच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपी अखेर जेरबंद

Next Post
म्हसावद पोलीसाच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपी अखेर जेरबंद

म्हसावद पोलीसाच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपी अखेर जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add