Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेसह युवा सेनेची पक्ष बांधणी मजबूत करा- शितल देवरुखकर शेठ

team by team
March 1, 2024
in राजकीय
0
शिवसेनेसह युवा सेनेची पक्ष बांधणी मजबूत करा- शितल देवरुखकर शेठ

नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच शिवसैनिक व युवती सेनेच्या पदाधिकार्‍यांनी कामाला लागावे. तसेच पक्ष बांधणीसाठी काम करावे, असे प्रतिपादन उबाठा शिवसेनेच्या उपनेता तथा युवासेना कार्यकारणी सदस्य सौ.शितल देवरुखकर शेठ यांनी केले.

नंदुरबार येथील नगरपरिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या तथा युवती सेना कार्यकारिणी सदस्या सौ.शितल देवरुखकर शेठ यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र युवा सेना व युवती सेनेच्या पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसमन्वयक दीपक गवते, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी, युवासेना विस्तारक कुणाल कानकाटे, युवतीसेना विस्तारक कामिनी देसले, विद्याबाई सरमळकर, सरपंच अशोक पाडवी, युवासेना जिल्हाअधिकारी अर्जुन मराठे, युवासेना उपजिल्हा सागर पाटील, युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, शिवसेनेचे नवापूर तालुकाप्रमुख कल्पित नाईक, युवती सेना जिल्हाप्रमुख गीता वळवी, प्रियंका पाडवी, उपजिल्हाप्रमुख सुनिता वळवी, चंदा वसावे, नंदुरबार तालुकाप्रमुख भारती ठाकरे, मनीषा नाईक, प्राजक्ता वळवी, गीता पावरा, सुनीता अशोक वसावे, कोकिला मोहन वसावे, सविता वसावे, सुमन वसावे, शीतल वळवी आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व महिला पदाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या उपनेत्या शितल देवरुखकर यांचा आदिवासी रूढी परंपरेनुसर सत्कार करण्यात आला. या बैठकीत शितल देवरुखकर यांनी नंदुरबार शहर व ग्रामीण भागातील युवती पदाधिकार्‍यांशी संवाद साधून आढावा जाणून घेतला. तसेच आगामी निवडणूकांसाठी पक्ष बांधणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठक यशस्वीतेसाठी आनंद पाटील, राज पाटील आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोद्यातील बारगळ जमीनींचे मोजमाप करून संबंधितांचे नावे घरे करावित : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार

Next Post
काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार

काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add