Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त तापी पट्टयातील परिसरात भेटीगाठी

team by team
February 16, 2024
in राजकीय
0
लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त तापी पट्टयातील परिसरात भेटीगाठी

शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक लोकशाही पॅनलच्या प्रचारासाठी शहादा तालुक्यातील तापी नदी पट्टयातील सुमारे वीस गावांमध्ये सभासद मतदार बांधवांची भेट घेत मतदानाचे आवाहन करण्यात आले.

लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी लि.उंटावद-होळ ता.शहादा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक जाहीर करण्यात आली आहे.या निवडणुकीत लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त दि.16 शुक्रवारी शहादा तालुक्यातील तापी नदीच्या पट्यातील मनरद,लांबोळा, कर्जइ, बुपकरी, डामरखेडा, प्रकाशा, नांदरखेडा, पळासवाडा, शेल्टी,ससदे,बिलाडी तसा,बामखेडा तसा, कवठळ तसा, कुरावद तसा,सारंगखेडा, टेंभे तसा, कळंबू, पुसनद, अनरद, वरुळ कानडी,शिरूड दिगर या वीस गावांमध्ये मतदार-सभासद व ग्रामस्थांना भेटून लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी लोकशाही पॅनलचे सर्व उमेदवार, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, समर्थकांसह विविध सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.मतदार सभासदांसह ग्रामस्थ शेतकरी बांधवांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली तसेच लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकशाही पॅनलच्या प्रचाराफेरीस नंदुरबार तालुक्यातील सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

Next Post
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add