Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

team by team
February 16, 2024
in राजकीय
0
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वाखाली शेतमजूर इंडियन लालबावटा किसान सभा शालेय पोषण कामगार संघटना वैद्यकीय युनियन अशा गटप्रवर्तक वर्कर व युनियन मार्फत किसान कामगार संयुक्त मोर्चा देशपापी औद्योगिक संप व ग्रामीण भारत बंदच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील करण चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करून केंद्र व राज्य शासनाला संयुक्त निवेदन देण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नथूभाऊ साळवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय याप्रमाणे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर आम्ही चा कायदा करा लहान व मध्यम शेतकरी कुटुंबांना कर्जबाजारीपणापासून मुक्त होण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती द्या कामगारांना दरमहा रुपये 26000 किमान वेतन द्या व चारही श्रम संहिता रद्द करा रोजगार हा मूलभूत अधिकारात सामील करा व मनरेगा मार्फत रोजगार उपलब्ध करा व वर्षातून 200 दिवस काम द्या आणि सहाशे रुपये वेतन द्या रेल्वे संरक्षण वीज कोळसा तेल पोलाद दूरसंचार पोस्ट वाहतूक विमानतळ बंदर बँका विमा इत्यादी सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरण बंद करा नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद करा मर्यादित मुदतीच्या रोजगाराची योजना रद्द करा जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा संघटित तसेच असंघटित क्षेत्रात पेन्शन आणि सामाजिक सुरक्षित ची तरतूद करा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करा भूसंपादन कायदा 2013 ची काटेकोर अंमलबजावणी करा डीजेला पेट्रोलची रद्द करून महागाईला आळा झाला शेतकऱ्यांच्या खुणाला जबाबदार असलेल्या अजय मिश्रा त्यांनी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.

 

 

 

फौजदारी कायद्यात केलेल्या हुकूमशाही स्वरूपाच्या दुरुस्त्या रद्द करा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व ॲडवोकेट सरोदे यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या भाजप व आरएसएसच्या गुंडांना ताबडतोब वाटप करा भूमिहीन शेतमजूर व गरीब शेतकरी यांना केरळच्या धर्तीवर सात लाखांची घरकुल मंजूर करा भूमीहीन शेतमजूर वृद्ध अपंग विधवा व परित्या यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन मंजूर करा आधी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

 

यावेळी राज्यसचिव नथू साळवे, सुनील गायकवाड , मंगलसिंग चव्हाण इंदिरा चव्हाण, नरसिंग गोसावी, सॅमसंग पाडवी तापी माळी खंडू सामुद्र, जुलाबाई सोनवणे आधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त तापी पट्टयातील परिसरात भेटीगाठी

Next Post

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उद्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

Next Post
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उद्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उद्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add