Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही: माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

team by team
August 20, 2023
in राजकीय
0
छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही:  माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

 

लग्नकार्य, वाढदिवस असो की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कुठलेही कार्य छायाचित्रकारांशिवाय पूर्ण होत नाही. व्यावसायिक असोत की प्रसारमाध्यम क्षेत्रातील छायाचित्रकार समाजाचा प्रमुख आरसा आहेत. प्रत्येकाचे हास्य टिपणारे छायाचित्रकार मात्र मोबाईल क्रांतीमुळे जीवनात संघर्ष करीत असल्याची खंत माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली.

 

नंदुरबार जिल्हा व्यावसायिक फोटोग्राफर असोसिएशन आणि नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडपाणेश्वर गणपती मंदिर संस्थानच्या सभागृहात शनिवार दि. 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजितक्रमात ते बोलत होते.

 

याप्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन तथा उद्योजक मनोज रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस फोटोग्राफर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांनी केले.सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख महादू हिरणवाळे यांनी केले.नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष भूषण पाठक यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन माजी अध्यक्ष राकेश तांबोळी, राजेंद्र पाटील, सागर बारी, प्रफुल निकुंभ, सुनील कुलकर्णी, सूर्यकांत खैरनार, वैभव थोरात, संदीप महाजन, गणेश पारेख, अजय बडगुजर आणि पदाधिकाऱ्यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार स्थानकाचे अमृत भारत योजनेत यादीत समावेश करण्याची माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या मागणी

Next Post

२३० निर्भया युवतींना स्व-संरक्षणाचे धडे

Next Post
२३० निर्भया युवतींना स्व-संरक्षणाचे धडे

२३० निर्भया युवतींना स्व-संरक्षणाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add