Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार स्थानकाचे अमृत भारत योजनेत यादीत समावेश करण्याची माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या मागणी

team by team
August 20, 2023
in राजकीय
0
नंदुरबार स्थानकाचे अमृत भारत योजनेत यादीत समावेश करण्याची माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत योजना सुरू करण्यात आली असून, त्यात भुसावळ-सुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या नंदुरबारचा समावेश करण्याची मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना करताच त्यांनी हिरवा कंदील दाखवीत लवकरच पुढील यादीत नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिले.

रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजना राबविण्यात येत आहे. त्याच्या शुभारंभ नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश असून,भुसावळ-सुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या नंदुरबारचा रेल्वे स्थानकाच्या समावेश नाही. दरम्यान, योजनेच्या आढावा घेण्यासाठी व रेल्वेच्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री रावसाहेब दानवे भुसावळ-सुरत विशेष दौऱ्यावर आले असता त्यांनी नंदुरबार स्थानकाला धावती भेट दिली.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी रेल्वेच्या विविध प्रश्न व समस्यांविषयी चर्चा करीत नंदुरबार स्थानकाचे नाव अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्याची मागणी केली. यावर दानवे यांनी योजनेच्या पुढील यादीत नंदुरबार स्थानकाचे नाव समाविष्ट करण्यात येईल असे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

त्यांना मिळाले सौभाग्याचे लेणे परत. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते 47 लाख लाखांचा मुद्देमाल मुळ तक्रारदारांना परत

Next Post

छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही: माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

Next Post
छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही:  माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही: माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add