नंदूरबार l प्रतिनिधी
भाजपा जिल्हा कार्यालय “विजयपर्व” नंदुरबार येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री.अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पाटील, सहकार सेल अध्यक्ष भीमसिंह राजपूत, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष नरेंद्र बागुल,
नंदुरबार विधानसभा विस्तारक प्रकाश गवळे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, संदिप चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष रेखा चौधरी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रशांत पाटील, नंदुरबार शहर उपाध्यक्ष सागर चौधरी, विशाल श्रीखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.