Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची : आमदार आमश्या पाडवी

team by team
July 9, 2023
in राजकीय
0
वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची : आमदार आमश्या पाडवी
अक्कलकुवा l प्रतिनिधी
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली असुन वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची आहे.स्वतः लावलेल्या झाडाची सावली आपल्या पुढील पिढीला मिळेल त्यामुळे आशावादी राहुन प्रत्येकाने किमान एक झाड जगवण्याचा संकल्प करावा असे प्रतिपादन आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
 नंदुरबार जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्ष पुर्तीच्या म निमित्ताने अक्कलकुवा येथील पंचायत समिती कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी अध्यक्षस्थाना वरुन आमदार आमश्या पाडवी बोलत होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन  नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी  तालुका शेतकरी सह संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, सहा.गट विकास अधिकारी वाय.डी.पवार, गट शिक्षण अधिकारी मंगेश निकुंभ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम वळवी, माजी सरपंच छोटु पाडवी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी  उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात आमदार आमश्या पाडवी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी, प्राचार्या डॉ.संध्या पटेल, मुख्याध्यापिका रत्नमाला माळी आदींसह अक्कलकुवा पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे भाजपाने मनविला हिंदू विजय उत्सव

Next Post

समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी गट तट व पक्ष भेद विसरुन एकत्र या : आमदार आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add