Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे भाजपाने मनविला हिंदू विजय उत्सव

team by team
July 9, 2023
in राजकीय
0
नंदूरबार येथे भाजपाने मनविला हिंदू विजय उत्सव
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरावर लागलेला  हिंदुद्वेषी टिपू सुलतान चा फलक प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या पुढाकाराने काढण्यात आला. याचे औचित्य साधून भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुनी नगरपालिका चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य स्वागत-सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी विजय चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हिंदू जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
     याप्रसंगी विजय चौधरी. आमदार  राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस बळीराम पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, शहादा तळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, अजय कासार, जयेश चौधरी, किन्नरी सोनार, काजल मछले, विनोद जैन आदि पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नेहरू युवा केंद्रातर्फे युवा उत्सव २०२३ साजरा

Next Post

वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची : आमदार आमश्या पाडवी

Next Post
वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची : आमदार आमश्या पाडवी

वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची : आमदार आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add