Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मैत्रेयी बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय. प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर पदी नियूक्ती

team by team
July 8, 2023
in राज्य
0
मैत्रेयी बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय. प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर पदी नियूक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी

तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील यांची जेष्ठ नात व एक्सलंसिया कंपनीचे डायरेक्टर विजय भास्कर बोरसे यांची जेष्ठ कन्या कू. मैत्रेयी विजय बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय.  प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर या प्रतिष्ठीत पदावर नियूक्ती झाली आहे .

मैत्रेयी हीने पूणे येथील इंडीयन लॅा कॅालेज येथे बी.ए.एल.एल. बी.चे शिक्षण पूर्ण केले व कॅंम्पस मूलाखतीतच तीला आय.सी.आय.सी आय.प्रूडेंशीयल कंपनीत निवड झाली. कॅालेजला असतांनाच तीने अनेक विषयात पूणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता.
१२ वी सायंसला ९० टक्के मार्कस असूनही सायंस किंवा इंजीनीअरींगला पेक्षा विधी शाखेत का प्रवेश घ्यायच ठरवल याबाबत मैत्रेयी म्हटली की, ग्लोबलायझेशनमूळे सद्ध्या विधी , कला व वाणीज्य क्षेत्रात अनेक मोठ्या पगाराच्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षणाबरोबर कामाचा अनूभव घेतल्याने तूम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यास उपयोग होतो.

मैत्रेयीने शिकत असतांनाच सूप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या वकीलांकडे व अनेक नामांकीत कंपन्यात इंटर्नशिप केली होती त्यामूळे तीला फायदा झाला. मैत्रेयीच्या या स्तूत्य निवडीमूळे तीचे अनेक ठिकाणी अभिनंदंन होत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची खा डॉ हिना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

नंदूरबार लोकसभा मतदार संघातील 777 गावांना केंद्राचा आदर्श ग्राम विकास योजनेतून निधी मंजुर

Next Post
नंदूरबार लोकसभा मतदार संघातील 777 गावांना केंद्राचा आदर्श ग्राम विकास योजनेतून निधी मंजुर

नंदूरबार लोकसभा मतदार संघातील 777 गावांना केंद्राचा आदर्श ग्राम विकास योजनेतून निधी मंजुर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add