Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार लोकसभा मतदार संघातील 777 गावांना केंद्राचा आदर्श ग्राम विकास योजनेतून निधी मंजुर

खा.डॉ. हिना विजयकुमार गावीत व ना. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नांना यश

team by team
July 8, 2023
in राजकीय
0
नंदूरबार लोकसभा मतदार संघातील 777 गावांना केंद्राचा आदर्श ग्राम विकास योजनेतून निधी मंजुर

नंदूरबार l प्रतिनिधी

खा.डॉ. हिना विजयकुमार गावीत व ना. डॉ. विजयकुमार गावीत ( आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या अथक प्रयत्नांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी व नवापुर तालुक्यातील गावांना प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना सन २०२१-२२ व २०२२- २३ या आर्थिक ग्राम विकास आराखड्यांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.

सदर योजने अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ८९ गावे, शहादा तालुक्यातील १११ गावे, नवापुर तालुक्यातील १४५ गावे, तळोदा तालुक्यातील ७२ गावे, अक्कलकुवा तालुक्यतील १४२ गावे, अक्राणी तालुक्यातील ११९ गावे अशी एकुण ६७८ गावे व धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील ६० गावे साक्री तालुक्यातील ३९ गावे अशी एकुण ९९ गावे अशी एकुण ६७८+ ९९ = ७७७ गावांना सदर योजनेमधुन नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत १५५ कोटी २५ लक्ष ६७ हजार रु. एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे.

या निधीव्दारे या गावांमध्ये गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण, पेव्हरब्लॉक, बंदिस्त गटार, बसस्टँड, अंगणवाड्या, महिला व पुरुष शौचालय, सार्वजनिक मुतारी, पाण्याची टाकी बांधणे व नळ जोडणी करणे, जिल्हा परिषद वर्गखोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह रस्ते व पुलांचे बांधकाम, स्मशानभुमी बांधकाम, आरोग्य उपकेंद्र बांधकाम, संरक्षण भिंत, ग्रंथालय, व्यायामशाळा, आर.ओ. वॉटर फिल्टर, सोलर ड्युअल पंप, सोलर लाईट, हँडपंप, अशा अशा विविध विकासकामांना चालना मिळणार आहे..

बातमी शेअर करा
Previous Post

मैत्रेयी बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय. प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर पदी नियूक्ती

Next Post

नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन जगताप यांची नियुक्ती

Next Post
नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या  जिल्हाध्यक्षपदी नितीन जगताप यांची नियुक्ती

नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन जगताप यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add