Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक ; एक जखमी

team by team
July 1, 2023
in क्राईम
0
अक्कलकुवा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक ; एक जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा गवाजवळील एका पेट्रोल पंपाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वारास दुखापत झाली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील सिंगपूर येथील प्रकाश भांगा पाडवी हे त्यांच्या दुचाकीने (क्र.एम.एच.४१ ,म ६०४४) सिंगपूर येथील कोमदवाव (गुजरात) येथे जात होते. यावेळी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा गावाजवळील एका पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात प्रकाश पाडवी यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत प्रकाश पाडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यातच चारचाकी वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय जाधव करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

कंजापाणी देवबारपाडा येथे शेती हिस्से वाटणीवरुन घरावर दगडफेक

Next Post

शहादा येथे दोन दुकाने फोडली, ५० हजाराचे साहित्य लंपास

Next Post
शहादा येथे दोन दुकाने फोडली, ५० हजाराचे साहित्य लंपास

शहादा येथे दोन दुकाने फोडली, ५० हजाराचे साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026
खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add