नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील श्रीमती डीजे अग्रवाल शाळेची विद्यार्थीनी कु.तनया प्रविण साळुंके सीबीएसई अंतर्गत 95.60 टक्के मिळवून नंदुरबार जिल्हात प्रथम क्रमांक पटकाविला.त्याबद्दल आमदार शिरीषकुमार नाईक, माजी जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक, डॉ.नचिकेत नाईक यांनी कु.तनया सांळुखे या विद्यार्थीनीला शुभेच्छा देऊन व श्री स्वामी समर्थ महाराजाची प्रतिमा देऊन सत्कार केला.
कु.तनया ही बिलमांजरे येथील आश्रमशाळा शिक्षक प्रविण साळुंके यांची कन्या आहे. तिचे सर्व तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे








