Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथील एस.टी आगरात व्यवस्थापक म्हणून विजयकुमार पाटील रुजु

team by team
June 14, 2023
in राज्य
0
नवापूर येथील एस.टी आगरात व्यवस्थापक म्हणून विजयकुमार पाटील रुजु
नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील एसटी आगार व्यवस्थापक म्हणून  विजयकुमार नामदेव पाटील हे रुजु झाले असुन त्यांनी आज पदभार स्विकारला.
नवापूर आगार व्यवस्थापक विजयकुमार पाटील हे यापूर्वी जळगाव जिल्हातील एरंडोल येथे आगार व्यवस्थापक होते त्यानंतर जळगाव याठिकाणी आगार व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली आहे व आता नवापूर आगराचा आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. विजयकुमार पाटील हे चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावाचे मुळ रहिवाशी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर एस.टी आगार प्रमुख म्हणून आपली सेवा बजावतांना प्रवाशांच्या सुख सोयी कडे विशेष लक्ष देणार असून एस.टी.चा विविध उपक्रम व योजनेचा माध्यमातून आपण कार्य करणार आहोत.
प्रवाशांना दर्जेदार सेवा देऊन सर्व एस. टी.कर्मचारी व चालक -वाहक यांचा साथीने चांगले कार्य आपल्या हातुन होईल.प्रवाशी वर्गाने एसटीचा प्रवास करुन एसटीच्या विविध योजनेच्या माध्यमातुन लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी पत्रकार विद्यानंद पाटील, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वाघ,पत्रकार संपादक अशोक साठे,प्रकाश खैरनार,दर्शन ढोले, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष प्रेमेंद्र पाटील,एस.बी अहिरे नाना आदि उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नूतन आगार व्यवस्थापक विजयकुमार  पाटील यांच्या स्वागत सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

सीबीएसईत तनया साळुंकेचे यश,माजी जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी केला सत्कार

Next Post

नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीषकुमार नाईक यांनी केली पाहणी

Next Post
नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीषकुमार नाईक यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीषकुमार नाईक यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add