Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारत बंदला प्रहार शेतकरी संघटनेचा पाठींबा शेतकरी, व्यापारी, नागरीकांनी बंद यशस्वी करावा प्रहार शेतकरी संघटनेचे आवाहन

team by team
September 24, 2021
in Uncategorized
0

नंदुरबार l प्रतिनिधी

-दि.२७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे विरोधात तसेच देशात भरमसाठ वाढलेल्या महागाई विरोधात संयुक्त किसान मोर्चा व देशभरातील शेतकरी संघटनांनी बंद पुकारला असून या बंदला नंदुरबार जिल्हा प्रहार शेतकरी संघटनेचा पूर्णपणे पाठींबा असून या भारत बंद यशस्वी करण्यासाठी तमाम शेतकरी, व्यापारी बांधव व इतर नागरीकांनी एकजुटीचे दर्शन घडवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन हार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
दि.२७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी शेतकर्‍यांवर लादलेल्या तीन कृषि कायदे केंद्र सरकारने रद् करावेत, तसेच शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाचा दिडपट हमीभाव मिळावा, खाजगीकरणाची निती बंद करावी, पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादींच्या किंमती कमी करुन नागरीकांना दिलासा द्यावा, तसेच केंद्र सरकार आणणार असणारे वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावेत, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कामाचे दिवस वाढवून शेत मंजुरांचे रोजगार हमीचे वेतन दुप्पट करावे. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यासाठी शेतकर्‍यांच्या सीबी स्कोअर तसेच ज्या शेतकर्‍यांनी ओटीएस योजनेत बँकेचे कर्ज भरले आहे, त्या शेतकर्‍यांना त्वरीत कर्ज मंजुर करावे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत तसेच पिकविमाधारक शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम परत मिळावी. कामगार विरोधी कायदे मागे घ्यावी, यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी बंद पुकारला असून प्रहार शेतकरी संघटना नंदुरबार जिल्ह्याचा बंदला पूर्णपणे पाठींबा असून या भारत बंद यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने तमाम शेतकरी, व्यापारी बांधव व इतर नागरीकांना भरमसाठ वाढलेल्या महागाई विरोधात एकजुटीचे दर्शन घडवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार

Next Post

राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार: मुख्यमंत्र्यांची सम्मती

Next Post

राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार: मुख्यमंत्र्यांची सम्मती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add