Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथे शासन आपल्या दारी शिबिर संपन्न

team by team
June 2, 2023
in राज्य
0
सारंगखेडा येथे शासन आपल्या दारी शिबिर संपन्न

नंदूरबार l प्रतिनिधी

शासनामार्फत जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार  शहादा तहसिल कार्यालयामार्फत सारंगखेडा येथे नुकतेच शासन आपल्या दारी हे शिबिर संपन्न झाले.

          या शिबिरात सांरगखेडा मंडळातंर्गत 11 गावातील लाभार्थ्यांना विविध योजनेतंर्गत उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, गरजू व्यक्तींना शिधापत्रिकेत नाव समाविष्‍ट करणे, नाव कमी करणे इत्यादी फॉर्म वाटप, विशेष सहाय्य योजनेचे फॉर्म वाटप व स्वीकृती, पोट खराब जमिनी लागवडी खाली समावेशन केल्याचे आदेश वितरण, नैसर्गिक आपत्ती बाबत माहिती, तसेच महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना यावेळी देण्यात आली.

          शिबिर यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार कल्पेश जाधव, सारंगखेडाचे सरपंच पंकज रावल, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी जयेंद्र अहिरे, सोमनाथ जाधव, जयवंत पाटील, संपना चित्ते, कोतवाल भूपेंद्र गिरासे, सतिष तिरमले, सुनिता पाडवी  यांनी सहकार्य केले. यावेळी  पंचायत सदस्य, पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा बाजार समितीच्या पहिल्या बैठकीत बैल बाजार भरविण्याचा निर्णय

Next Post

दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान’

Next Post
दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी  ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान’

दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add