Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान’

team by team
June 2, 2023
in राज्य
0
दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी  ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान’

नंदूरबार l प्रतिनिधी

दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात  6 जून 2023 पासून राबविण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हास्तरावर ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ’ शिबिराचे आयेाजन करण्यात येणार असून या शिबिरात शासनाच्या सर्व विभाग, सर्व शासकीय यंत्रणा, दिव्यांगासाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेणार आहे. तसेच दिव्यांगांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे, दिव्यांगत्वाचे युडीआयडी प्रमाणपत्र, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक त्या प्रमाणपत्राचे वाटप  तसेच शासकीय योजनांतून वा सामाजिक संस्था वा सीएसआर मार्फत उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणाचे वाटप करण्यात येणार आहे.

या अभियानासाठी शासनाने दोन लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून या अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक तथा आमदार बच्चू कडू यांच्या कार्यालयाकडून स्वतंत्रपणे तारीख कळविल्यानंतर जिल्हास्तरावर शिबिराचे आयेाजन करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी आपली नोंद ग्रामपंचायत, नगरपालिका येथे करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.नांदगावकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथे शासन आपल्या दारी शिबिर संपन्न

Next Post

काय सांगता: खा.अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
काय सांगता: खा.अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

काय सांगता: खा.अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add