Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजर्षी शाहू स्मृती दिनानिमित्त काकरदे येथे अभिवादन

team by team
May 10, 2023
in राजकीय
0
राजर्षी शाहू स्मृती दिनानिमित्त काकरदे येथे अभिवादन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकरदे येथे ग्रामपंचायत काकरदे व्दारा बुद्ध पौर्णिमा निमित्ताने तसेच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त नागरिकांनव्दारे शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून राजर्षीना आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेळु सुतार (खैरनार) ,हे  होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पुंडलिक भापकर, किरण मराठे उपसरपंच, विठोबा माळी, तुकाराम माळी, कृष्णा पाटील, सुरेश मराठे, रविंद्र मराठे, सुभाष हिरे, ज्ञानेश्वर बागुल, भटु शिंदे, शांतीलाल माळी, गणेश खलाने, दगडु पवार, सुभाष जगदेव, सुनिल पवार, कृष्णा माळी, मुकेश माळी, हर्षल माळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रविण पवार यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शालिग्राम ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
 राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त ग्रामस्थांनी महापुरुषांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक समता निर्मिती साठी कार्य करण्याची या वेळी शपथ घेतली.  या वेळी सारा परिसर राजर्षी शाहू छत्रपती च्या जयजयकारात दुमदुमत होता.
बातमी शेअर करा
Previous Post

आ.आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा येथे जीओ फायबर सेवा मंजूर

Next Post

जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add