Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अतिक्रमणग्रस्तांच्या लढ्यांसाठी आज व्यापक बैठक, उपस्थितीचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
May 1, 2023
in राजकीय
0
अखेर : नंदूरबार शहरातील अतिक्रमणावर चालला हातोडा
नंदुरबार l प्रतिनिधी
प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे.
अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन आणि लढ्यासाठी आज सोमवार दि.1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 11 वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या  बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र मंगा चौधरी यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महेंद्र चौधरी यांनी म्हटलेआहे की, अतिक्रमण मोहिमेत ज्या नागरिकांची अतिक्रमित दुकाने, घरे, जमीनदोस्त करण्यात आली आहेत.त्यांचे पुनर्वसन  करणे याकरिता अन्याविरोधात सर्वांनी एकजूट होऊन अतिक्रमण हटाव मोहीम यांच्याशी शांततेने आणि सन्मानाने लढा देण्यासाठी चर्चा करण्यात येईल.अन्यायग्रस्त नागरिक, व्यावसायिकांनी आज सोमवार दि. 1 मे रोजी सकाळी 11 वाजता मंगळ बाजार परिसरात आयोजित बैठकीस उपस्थित राहावे व आपल्या सूचना देखील मांडाव्यात असे आवाहन महेंद्र मंगा चौधरी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सामाजिक कार्य करताना “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घ्यावा

Next Post

पोदार इंटरनॅशनल स्कूलची शानघा समर्थची आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुड झेप

Next Post
पोदार इंटरनॅशनल स्कूलची शानघा समर्थची आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुड झेप

पोदार इंटरनॅशनल स्कूलची शानघा समर्थची आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुड झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group