Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

team by team
April 23, 2023
in राजकीय
0
पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश
नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी काल अवकाळी पावसाने झालेल्या तळोदा तालुक्यातील सोमावल ब्रु, शिर्वे तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जानीआंबा, मांडवीआंबा व सिंगपूर येथे अवकाळी पाऊस झालेल्या नुकसानग्रस्त  गावांची पाहणी केली.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ.गावित यांनी आज या भागाचा दौरा केला. यावेळी तहसिलदार गिरीष वखारे (तळोदा), तहसिलदार रामजी राठोड (अक्कलकुवा ), उप विभागीय कृर्षी अधिकारी तानाजी खर्डे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, गट विकास अधिकारी परशुराम कोकणी, निलेश गढरी, मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी सुनीता वळवी, कृषी सेवक रामदास पावरा ग्रामसेवक श्री बंजारा यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते
.
पालकमंत्री डॉ.गावित यांनी अवकाळी पाऊस, वादळीवारा झालेल्या भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. याभागातील पिकांचे व पतझड झालेल्या घराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

उपनगर पोलीसांची धडक कारवाई, सुगंधीत तंबाखूसह 32 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Next Post

कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या महावितरणचे आवाहन

Next Post
कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या  महावितरणचे आवाहन

कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या महावितरणचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add