मोलगी ता.अक्कलकुवा | वार्ताहर
अककलकुवा येथील कुबेर पार्क मधील भाजपा कार्यालयात आयोजीत मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबीरात ५२५ रूग्णांची रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला.
यावेळी त्वचा रोग तज्ञ डॉ.नितीन सानप, स्रीरोग तज्ञ डॉ प्रियंका डोल्हारे,डॉ.गाजीराम बनोठे ,बालरोग तज्ञ डॉ.विशाख,डॉ.यामिनी नाईक, कान नाक घसा, पंचकर्म डॉ.अभिलेष व्ही.एस,डॉ कुनल पटेल, डॉ तरूण चौधरी,डॉ मिलिंद पाटील,डॉ धिरज पाटील,डॉ.अभिजीत बागुल,डॉ.संदिप बेहेर,डॉ.कौस्तुभ भोसले,डॉ ईशात पाटील यांनी यावेळी उपस्थित रूग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमास भाजपा अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी,शिंदे सेना जिल्हाध्यक्ष किरेसिग वसावे,माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी,मा.सरपंच निलेश जैन,व्यापारी आघाडीचे महेश तंवर, ग्रा.प.सदस्य संदिप मराठे,जयेश मराठे, ग्राम पंचायत सदस्य डिम्पल चौधरी,सरपंच जयमल पाडवी, अनिल पाडवी,दिनकर पाडवी, प्रकाश सोलकी,सरपंच रोशन पाडवी,शुभम पाडवी,सरपंच भुपेन्द्र पाडवी,भुषण पाडवी,सरपंच सुनिल राव, वैभव पाडवी, बापु महिरे,दिलीप परदेशी,मथुराबाई पाडवी,विशाल तडवी,मनोज पाडवी,रविकांत पाडवी,रोहित शुक्ला,मनोज सोनार,प्रकाश क्षत्रिय,राजेंद्र कामे,रमेश नाईक,अशोक पाडवी,बाबुभाई तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.