Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे पार पडली अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा

team by team
March 27, 2023
in शैक्षणिक
0
धडगाव येथे पार पडली अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा
धडगाव  l प्रतिनिधी
 “एन इ पी -2020″अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा  के. रुपसिंग दादा पराडके अध्यापक विद्यालय जुने धडगाव येथे संपन्न झाली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व एकात्मिक बाल विकास विभाग  जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्स प्रकल्पांतर्गत  अंगणवाडी सेविका सक्षमीकरण  प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार अधिव्याख्याता सुभाष वसावे यांनी. सक्षम सेविका सक्षम राष्ट्र निर्माण करू शकतात, नवीन शैक्षणिक धोरण नुसार सेविकाची भूमिका बदलली आहे.हा बदल काळानुसार स्वीकारणे गरजचे आहे. तसेच महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी येवळे यांनी स्थानिक  भाषेत संवाद साधला व मार्गदर्शन केले.
 जिजामाता शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक सायसिंग वळवी यांनी आधुनिक तंत्रज्ञानचा क्रांतिकारी वापर याविषयी मार्गदर्शन केले. तसेच साधनवक्ती गटसाधन केंद्र धडगाव आमशा वळवी यांनी अंगणवाडी सेविका आणि बाल संगोपन याविषयी मार्गदर्शन केले. अध्यापक विद्यालय जुने धडगाव येथील प्राचार्य बटेसिंग पावरा यांनी मोबाईलचा परिणामकारक वापर याविषयी मार्गदर्शन. केले.अंगणवाडी  पर्यवेक्षिका श्रीमती अश्विनी करंके व श्रीमती हर्षना पिंगळे यांनी सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना दोन गटात वर्गीकरण करून मोबाईल द्वारा  प्रत्यक्ष  प्रात्यक्षिक करून घेतले.
आणि व्हिडिओ पाहण्यामध्ये येणाऱ्या अडचणी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन व शंका समाधान केल्या. स्टार्स प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून रणजीत कुऱ्हे महिला व बालविकास  प्रकल्प अधिकारी, प्रकल्प शहादा यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन व  आभार अध्यापक विद्यालय प्राध्यापक सचिन जळोदकर यांनी तर प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन व आयोजन विषय तज्ज्ञ आमशा वळवी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे शिबीरात ५२५ रूग्णांची आरोग्य तपासणी

Next Post

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add