Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काकर्दे येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

team by team
March 22, 2023
in राजकीय
0
काकर्दे येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे ग्रामपंचायत कार्यालयात संरपंच  पुंडलिक मराठे यांच्या संकल्पनेतून तसेच सेवा माॅम सामाजिक संस्थेच्या वतीने  मोफत वैद्यकीय तपासणी -आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
जगातील ६६ टक्के कष्टाची कामे महिलाच करित असतात, ग्रामीण भागातील महिला हे स्व आरोग्याकडे दुर्लक्ष करित असतात महिलांच्या आरोग्यास प्राधान्य देत  हे वैद्यकीय तपासणी -आरोग्य शिबीर केवळ महिला वर्गासाठी आयोजित करण्यात आले होते.
   या वैद्यकीय तपासणी- आरोग्य शिबीरास महिला वर्गाचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महिलांच्या सोयीसाठी क्रमा क्रमाने नियोजन पूर्वक वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्याचा मानस आहे अशी माहिती संरपंच पुंडलिक भापकर (मराठे) यांनी दिली. यावेळी उपसरपंच किरण मराठे, कांतिलाल ठाकरे, इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच रविंद्र बागुल, राकेश माळी, विठोबा माळी, नारायण मराठे इ मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालिग्राम ठाकरे, छायाताई माळी, शोभाताई मराठे,शारदाताई माळी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

भिमहोत्सव समिती नंदुरबार शहर २०२३ कार्यकारिणी गठीत

Next Post

नंदुरबार व तळोदा तालुक्यातील १५ गावामंध्ये बालविवाह विरोधी शपथ

Next Post
नंदुरबार व तळोदा तालुक्यातील १५ गावामंध्ये बालविवाह विरोधी शपथ

नंदुरबार व तळोदा तालुक्यातील १५ गावामंध्ये बालविवाह विरोधी शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add