म्हसावद l प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदा ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमहोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष दिपक बागले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीत सर्वानुमते समिती अध्यक्ष पदी दिपक पेंढारकर उपाध्यक्ष पदी राजदिप पानपाटील,सौरभ सरोदे, सचिव किशोर भालेराव,प्रितेश पानपाटील.खजिनदार अक्षय बच्छाव.कार्याध्यक्ष भावेश ठाकरे.सल्लागार समिती.दिपकभाऊ बागले,संजय सोनवणे,प्रकाश गावित,अनिल पाटील,मुकेश घोडसे,बिरजु म्हस्के,मोहन माळी,रोहन कुवर,बाळासाहेब मोरे.सदस्य पद केदार पाटील,लौकिक अहिरे, राकेश शिंदे, विश्वदिप नांदेडकर,विशाल गावित,कैलास ठाकरे, शाहरुख गावित,दिपक सोनवणे,गणेश बागले,राहुल गव्हाणे, संदिप वाघ या़ची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी समाजबांधव उपस्थित होते.