नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार -उमर्दे खुर्दे रस्त्यावर रात्री कापूस विक्रीचे पैसे घेऊन परतणाऱ्या भालेर येथील दोन शेतकऱ्यांना लुटल्याची घटना घडल्याने सांगण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भालेर ता.नंदूरबार येथील दोन शेतकरी काल दि.९ मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास नंदूरबार हून भालेर येथे कापूस विक्रीचे सुमारे १४ लाखापेक्षा अधिक रक्कम घेऊन जात असताना तालुका पोलीस स्टेशनच्या हाकेवर त्या शेतकऱ्यांना लुटल्याची घटना घडल्याने सांगण्यात येत आहे.
असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.








