Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह महाप्रसाद

team by team
March 10, 2023
in सामाजिक
0
नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह महाप्रसाद
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील धुळे शहादा वळण रस्त्यावरील शारदानगर भागात नर्मदेश्वर महादेव मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 10 मार्च रोजी या मंदिरात शिवलिंग, नंदी, गणेश आणि हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.दरम्यान नर्मदेश्वर महादेव मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त आयोजित महाप्रसाद भंडाऱ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन शारदानगर भक्त परिवाराने केले आहे.
शहरातील शारदा नगर भागातील भाविकांच्या लोक वर्गणीतून सभामंडपासह मंदिर उभारण्यात आले आहे.या मंदिरात शिवलिंग, नंदी, गणेश मूर्ती आणि हनुमान  मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.तत्पूर्वी गुरुवारी सकाळी वाघेश्वरी नगर भागातील सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी यांच्या मातोश्री निवासस्थानापासून मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली..यावेळीा परिसरातील भाविकांकडून ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत  पारंपरिक पद्धतीने कलशधारी बालिका आणि सुहासिनी महिलांनी  सहभाग नोंदविला.भक्ती गीतांच्या तालावर महिलांनी मिरवणुकीत लक्ष वेधले.गुरुवारी सकाळी जलदधिवास, अचलमूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाले. ब्रह्मवृंद आणि पुरोहितांच्या साक्षीने आठ जोडप्यांनी होम पूजनात सहभागी नोंदविला.
दरम्यान आज शुक्रवार दि. 10 मार्च रोजी शारदा नगर भागातील नर्मदेश्वर महादेव मंदिर मूर्ति प्रांण प्रतिष्ठान निमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात धान्यधिवास, मूर्तीसाठी न्यास कार्य दुपारी बारा वाजता प्रांत प्रतिष्ठा प्रत्यारोपण संस्कार, ध्वजारोहण, कलश स्थापना, उत्तरांग हवन,बलिदान, पूर्णाहुती, तसेच दुपारी एक वाजता आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता  होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याची आवाहन शारदानगर भागातील नर्मदेश्वर महादेव भक्त परिवाराने केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांचा अभिनव उपक्रम, महिला दिनी दोन्ही प्रसुती केल्या मोफत

Next Post

ब्रेकिंग न्यूज: नंदूरबार -उमर्दे खुर्दे रस्त्यावर कापूस विक्रीचे पैसे घेऊन परतणाऱ्या भालेर येथील दोन शेतकऱ्यांना लुटले

Next Post
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

ब्रेकिंग न्यूज: नंदूरबार -उमर्दे खुर्दे रस्त्यावर कापूस विक्रीचे पैसे घेऊन परतणाऱ्या भालेर येथील दोन शेतकऱ्यांना लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add