Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्यार्थीना एस.टी पास त्वरित द्या जितेंद्र पावरा यांची मागणी

team by team
September 12, 2021
in राज्य
0
विद्यार्थीना एस.टी पास त्वरित द्या जितेंद्र पावरा यांची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना एस.टी.पास त्वरित देण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री, परीवहन मंत्री यांना बिरसा फायटर्स धुळे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा यांनी निवदनातर्फे मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दि.५ जुलै २०२१ चा परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील ८ ते १२ पर्यत वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याचे निर्देश दिले.सध्या,राज्यात अनेक शाळा,महाविद्यालये सुरू आहेत.मात्र,ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही एस.टी पास दिला जात नाही.कोविड-१९ आणि महापूरामुळे पालक आर्थिक संकटात आहे.या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे.एस.टी पाससाठी संबंधित डेपोत चौकशी केली असता आम्हाला शासनाचा आदेश नाही.आदेश आल्यानंतरच एस. टी.पास देण्यात येतील असे सांगण्यात येते.तरी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित पास देण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी पीक कर्ज वाटप मेळावा : आ.डॉ. विजयकुमार गावित

Next Post

शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add