Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 12, 2021
in राजकीय
0
मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी  यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी  यांच्या हस्ते भूमिपूजन  करण्यात आले.
यावेळी युवा नेते ऍड.राम रघुवंशी परवेज खान. दिपक दिघे. प्रमोद शेवाळे.  कैलास पाटील.अर्जुन मराठे. फरीद मिस्त्री फारूक मेमन. आप्पा माळी .छोटालाल माळी, विजय माळी. निबा माळी. कृष्णा  माळी. धर्मेद्र पाटील. सुकदेव माळी  माणिक माळी.प्रकाश पाटील.भिमराव देवरे कैलास माळी  राकेश खलाणे.काशिनाथ माळी. जहागीर मिस्त्री. संभाजी माळी श्रीमान टेलर.आदी उपस्थित होते. प्रवेशव्दार मंजुर  केल्याबद्दल  आ.चंद्रकांत रघुवंशी याचे आभार मानत स्वागत  राजेंद्रभाऊ माळी  परिवार व परिसरातर्फे जगन्नाथ माळी विजय बोडर, देवाजी माळी, कमलाकर माळी.अविनाश माळी, कुणाल माळी  यानी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापु माळी यांनी केले. यावेळी परिसरातील जेष्ठ समाजबांधव व मित्रपरिवार उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रॉफ हायस्कूलचा सायबर स्मार्ट स्कूल म्हणून गौरव

Next Post

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी पीक कर्ज वाटप मेळावा : आ.डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group