नंदुरबार l प्रतिनिधी
पत्रकार योगेंद्र दोरकर व सौ.मनिषा दोरकर यांचा मुलगा अॅड.विक्रांत दोरकर हा उच्च शिक्षणासाठी यु.के. कडे आज दि.21 जानेवारी 2023 रोजी रवाना झाला आहे. विधी शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्य शासनातर्फे त्याला गुणवंत विद्यार्थी म्हणुन शिष्यवृत्ती मिळाली आहे.
दिल्ली विद्यापीठातून एल.एल.बी. केल्यानंतर अॅड.विक्रांत दोरकर एल.एल.एम.साठी जगातील सुप्रसिध्द विद्यापीठात जात आहे. अॅड.विक्रांत याने बी.ई.(मेकॅनिकल) केले आहे.
ब्रिटिश एअरवेजच्या विमानाद्वारे अॅड.विक्रांत दोरकर हे आज दि.21 जानेवारी 2023 रोजी रवाना होत आहे.