Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी.आर. हायस्कूलमध्ये भूगोल दिन साजरा

team by team
January 15, 2023
in शैक्षणिक
0
डी.आर. हायस्कूलमध्ये भूगोल दिन साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार येथील श्रीमती डी. आर.हायस्कूल येथे 14 जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात आला.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नंदा वसावे हे होत्या. तसेच व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक व विपुल दिवाण,भूगोल विभाग प्रमुख शशिकांत हजारी उपस्थित होते.सर्वप्रथम  शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे आंतरवासिता विद्यार्थी शिक्षक ऋषिकेश अहिरे यांनी प्रास्ताविकातून 14 जानेवारीलाच भूगोल दिन का साजरा केला जातो हे आपल्या वक्तव्यातून मांडले. कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा स्वागत व सत्कार सरस्वती वसावे यांनी घडवून आणला.  या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी मयूर रावडे व गोरख गोयकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत 14 जानेवारी चे महत्व पटवून दिले.
      कार्यक्रमाच्या प्रमुखअतिथी नंदा वसावे यांनी भूगोल दिन हा भूगोलतज्ञ सी.डी.देशपांडे यांचा जन्मदिवस म्हणून का साजरा करण्यात येतो.आणि या विषयाचा आपल्या जीवनातील सहसंबंध व महत्त्व सांगत आपला परिसर प्रदूषणमुक्त कसा करता येईल या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती स्पष्ट केली. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी मकर संक्रांति 14 जानेवारी ऐवजी 15 जानेवारीला येण्यामागचे भौगोलिक कारण आपल्या विचारातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता चौधरी तर आभार भाग्यश्री वरसाळे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथे राष्ट्रीय भूगोल दिन साजरा

Next Post

अरे बापरे : तोरणमाळ, दाब, वालंबा परिसरात दवबिंदू गोठले

Next Post
अरे बापरे : तोरणमाळ, दाब, वालंबा परिसरात दवबिंदू गोठले

अरे बापरे : तोरणमाळ, दाब, वालंबा परिसरात दवबिंदू गोठले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add