Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.ए.मिशन हायस्कूल येथे राष्ट्रीय भूगोल दिन साजरा

team by team
January 15, 2023
in शैक्षणिक
0
एस.ए.मिशन हायस्कूल येथे राष्ट्रीय भूगोल दिन साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
येथील एस.ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट, संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज भूगोल दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी होत्या.
यावेळी व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी,अरुण गर्गे,विजयालक्ष्मी नाथानी,ललिता पानपाटील,उर्मिला मोरे उपस्थित होते, यावेळी नूतन पाटील यांनी प्रास्ताविक सादर करताना भूगोल दिन, पर्यावरण व संपूर्ण सजीव सृष्टीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे हे पटवून देत भुतज्ञ डॉ. सी.डी.देशपांडे यांना अभिवादन करण्यात आले.  भूगोल दिवस का साजरा करण्यात येतो तसेच भूगोल दिनाचे महत्त्व, प्रयोजन व व्याप्ती सबंधीत विद्यार्थ्यांना अपर्णा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांसमोर  शाळेतील महिला शिक्षकांनी  विद्यार्थ्यांसमोर भूगोल गीत सादर केले, यावेळी विविध भौगोलिक उपकरणांचे तसेच नकाशांचे विद्यार्थ्यांसमोर प्रदर्शन सादर करण्यात आले यामध्ये पृथ्वीचे अंतरंग जितिन गावित, पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण रितेश नांद्रे, चंद्राच्या कला संकेत पाटील, खडक व खडकाचे प्रकार जानवी मिश्रा, जगाच्या नकाशा दिव्या वसईकर, भारताचा नकाशा आर्यांश ढोडरे महाराष्ट्राचा नकाशा प्रज्ञा पावरा व नंदुरबार जिल्ह्याची माहिती स्वाती पावरा या विद्यार्थ्यांनी मांडली.
यावेळी सादर केलेल्या माहिती च्या माध्यमाने विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्याद्वारे प्रोत्साहनपर पेन देऊन कौतुक करण्यात आले. अशाप्रकारे उत्साह पूर्ण वातावरणात भूगोल दिन साजरा करण्यात आला.यावेळी चेतना सोनेरी, पूनम शिंदे, ज्योती राजपूत,प्रसाद दीक्षित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक नूतन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण पाटील यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर पोलिसांची धडक कारवाईने खळबळ

Next Post

डी.आर. हायस्कूलमध्ये भूगोल दिन साजरा

Next Post
डी.आर. हायस्कूलमध्ये भूगोल दिन साजरा

डी.आर. हायस्कूलमध्ये भूगोल दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add