Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल चे विविध मैदानी स्पर्धेत यश

team by team
December 3, 2022
in शैक्षणिक
0
क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल चे विविध मैदानी स्पर्धेत यश

म्हसावद l प्रतिनिधी
 क्रीडा व युवा सेवा संचालक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा लोणखेडा कॉलेज येथे संपन्न झाल्या, या स्पर्धेत वेगवेगळे 14 आणि 17 या वयोगटात स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
 त्यात 17 वर्षे आतील मुलींनी 100 मीटर धावणे स्पर्धेत भूमिका धर्मराज पाटील आणि धनश्री अनिल पाटील या दोन्ही विद्यार्थिनींची प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हा पातळीवर निवड झाली. तसेच 400 मीटर रिले 17 वर्षे वयोगटात मुलींनी बाजी मारली यात तनिष्का योगेश पटेल , मानसी राजेंद्र पाटील , तनिशा अरविंद पाटील ,भूमिका धर्मराज पाटील आणि धनश्री अनिल पाटील या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा पातळीवर निवड केली .1500 मीटर मध्ये तनिष्का योगेश पटेल या विद्यार्थिनींनी यश मिळवून जिल्हा पातळीवर निवड झाली .
तसेच थाळीफेक मध्ये तनिशा अरविंद पाटील या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा पातळीस पात्र ठरली आणि दीप प्रवीण आमोदकर या विद्यार्थ्याने हातोडा फेक यात यश संपादन करून जिल्हास्तरावरती निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिएटिव स्कूलचे  प्राचार्या अनिता चौधरी क्रीडा शिक्षक मनोज राजे यांचे विजयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ.सचिन चौधरी , डॉ.विवेक पटेल आणि  पंकज पटेल यांनी विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून प्रयत्नशील : अनिल भोसले

Next Post

जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Next Post
जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add