Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेतर्फे 26- 11 मधील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

team by team
November 28, 2022
in राजकीय
0
महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेतर्फे  26- 11 मधील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनांच्या वतीने 26- 11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यात विविध बांधवांनी सहभाग नोंदविला. मेणबत्त्या पेटवून व पुष्प अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस बाय संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने 26 11 मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना नेहरू चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .सदरील कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक सचिन हिरे , नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर ,

शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश चौधरी, नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे , नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पवार , पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, श्री. गुंजाळ, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी , नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रवींद्र पवार ,

महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे उत्तर महाराष्ट्र महिला प्रमुख श्रीमती. मंगला गायकवाड, पोलीस बॉय संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक चौधरी, पोलीस बाय संघटनेचे सरचिटणीस विजय पवार, सचिव ॲड. हेमंत गांगुर्डे, संपर्कप्रमुख मनीष वाणी, तालुकाप्रमुख समीर मिर्झा, उपप्रमुख विजय ठाकरे, श्री. वाडीले आदींनी 26/ 11 पोलीस शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस बॉय संघटनेचे सरचिटणीस विजय पवार यांनी केले. तर आभार संघटनेचे खजिनदार प्राध्यापक श्री. देवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहिदांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या पेटवून अभिवादन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट होणार

Next Post

तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अकराशे खेळाडू सहभागी

Next Post
तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अकराशे खेळाडू सहभागी

तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अकराशे खेळाडू सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add