Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुणे येथे आकीब धोबी यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

team by team
November 17, 2022
in सामाजिक
0
पुणे येथे आकीब धोबी यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी

रक्तदान सेवेत रुग्ण सेवेत सदैव अग्रेसर राहणाऱ्या दो शाह तकिया ब्लड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धोबी आकीब असलम यांना पुणे येथे समाज गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

राजमाता बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था लातूर या सामाजिक संस्थेने अन्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान कार्यक्रम घेऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज सेवकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन पिंपरी जुना मुंबई पुणे रोड येथे हा सोहळा आयोजित केलेला होता.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बालाजीभैया जाधव, संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कल्पना काटकर, सुचित्रा अहिरे आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. रक्तदान सेवेत रुग्ण सेवेत सदैव अग्रेसर राहणाऱ्या दो शाह तकिया ब्लड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धोबी आकीब असलम कार्यरत असलेले संस्थापक आकीब धोबी यांना समाज गौरव पुरस्कार देऊन त्याच्या कार्याचा उचित गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना धोबी आकीब यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी नारायण शिरगांवकर सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे जिल्हा, रविंद्र मिर्लेकर शिवसेना माजी आमदार, अभय दादा भोर उद्योजक पुणे, वसंत सुतार मुंबई केईम हॉस्पिटल समाज विकास अधिकारी, यशवंत यादव पुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला अशी बालाजी जाधव यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

पिंप्रापाणी व भांगारापाणी येथे किशोरींची आरोग्य विषयक कार्यशाळा उत्साहात

Next Post
पिंप्रापाणी व भांगारापाणी येथे किशोरींची आरोग्य विषयक कार्यशाळा उत्साहात

पिंप्रापाणी व भांगारापाणी येथे किशोरींची आरोग्य विषयक कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add