Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा.राहुल संधानशिव यांना पीएचडी प्रदान

team by team
November 16, 2022
in शैक्षणिक
0
प्रा.राहुल संधानशिव यांना पीएचडी प्रदान
शहादा  l प्रतिनिधी
    धुळे येथील प्रा.राहुल दिलीप संधानशिव यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे मेकॅनिकल इंजिनीरिंग शाखेत पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
   ते कै.दिलीप संधानशिव (प्राथमिक शिक्षक) आणि मुख्याध्यापिका शैलजा संधानशिव रा. धुळे यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. त्यांनी ‘ट्रायबॉलॉजिकल अँड मेकॅनिकल बिहेवियर ऑफ कार्बन फायबर रेनफोर्स्ड कंपोझिट मटेरियल फॉर युजिंग इन ऑटोमोबाईल एप्लीकेशन’ या विषयावर आपला प्रबंध सादर केला.
यासाठी त्यांना डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय,शहादा येथील डॉ. दिलीप मंगेश पटेल यांनी मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी भारतीय पेटंट आणि कॉपिराइट प्रकाशित करत उत्तम दर्जाच्या विविध आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये आपले शोधनिबंधही सादर केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, विविध विद्या शाखांचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सघोष पथसंचलन

Next Post

अरे बापरे : चक्क ९६ टक्के भावी शिक्षक नापास

Next Post
अरे बापरे : चक्क ९६ टक्के भावी शिक्षक नापास

अरे बापरे : चक्क ९६ टक्के भावी शिक्षक नापास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add