Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या, एलसीबी पोलिस निरीक्षकपदी किरणकुमार खेडकर

team by team
November 14, 2022
in क्राईम
0
जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या, एलसीबी पोलिस निरीक्षकपदी किरणकुमार खेडकर

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये नंदुरबार येथील नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे यांची नवापूर पोलिस ठाणे येथे रिक्तपदी बदली करण्यात आली आहे. नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांची नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.

तर शहादा पोलिस निरीक्षक दीपक किसनराव बुधवंत यांची नंदुरबार नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम अटवाजी आगरकर यांची शहादा पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. दरम्यान, संंबंधित पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कालच पद्भार घेतल्याचे समजले आहे. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात सदरच्या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बालदिनिामित्त राट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे स्वेटर वाटप

Next Post

आगामी काळात राज्यात ३० ते ४० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार – उद्योग मंत्री उदय सामंत

Next Post
आगामी काळात राज्यात ३० ते ४० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार – उद्योग मंत्री उदय सामंत

आगामी काळात राज्यात ३० ते ४० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार – उद्योग मंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add