Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालदिनिामित्त राट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे स्वेटर वाटप

team by team
November 14, 2022
in राजकीय
0
बालदिनिामित्त राट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे स्वेटर वाटप

नंदुरबार  l प्रतिनिधी

येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे बालदिनानिमित्त बालकांना स्वेटर वाटप करुन बालदिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ दिलिपराव मोरे यांच्याकडून लहान मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले.

सद्या थंडीचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत गरीब व गरजू लोकांना थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे घेणे परवडत नाही. याचे गांभीर्य जाणून राऊ मोरे यांनी स्वेटर वाटप करत बालकांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण केला. यावेळी नंदुरबार तालुकाध्यक्ष दिनेश माळी, नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक कार्याध्यक्ष कालु पैलवान, नाना माळी, आदनन मेमन, जय मोरे, बबु अर्जुन राठोड आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : चक्क पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, सर्विस पिस्टलसह दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

Next Post

जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या, एलसीबी पोलिस निरीक्षकपदी किरणकुमार खेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add