Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीस मुदतवाढ

team by team
November 4, 2022
in राज्य
0
आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी
नंदुरबार   l
भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार मतदार नोंदणीसाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत सोमवार 7 नोव्हेंबर, 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे.
तथापि, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 23 नोव्हेंबर, 2022 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2022 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असल्याने या कालावधीत सुध्दा पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी करता येणार आहेत.
तसेच 30 डिसेंबर, 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणी निवडणुकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करता येणार असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नाशिक शहर पोलीस दलाने मारली बाजी, नंदूरबारचे भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे ठरले सर्वात्कृष्ट खेळाडू

Next Post

नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी 8 नोव्हेंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

Next Post
नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी  8 नोव्हेंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी 8 नोव्हेंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add