Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेवुन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध : जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित

team by team
October 23, 2022
in राजकीय
0
सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेवुन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध : जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित
नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार  जिल्हा परिषदेत काम करतांना भेदभाव न करता सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेवुन जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.कुपोषण,स्थलांतर, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहणार.योजनांची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी दरमहा आढावा बैठक घेणार असून वैयक्तिकरित्या प्रत्येक योजनेवर लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी केले.नंदुरबार जिल्हा परिषदेतील नवनियुक्त अध्यक्षांच्या दालनाच्या पुजेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

जि.प.च्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या दालनाची जि.प.सदस्या डॉ.कुमुदीनी गावीत यांच्याहस्ते पुजा करण्यात आली.यावेळी पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत, खा.डॉ.हीना गावीत, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,माजी आ.शिरीष चौधरी,जि.प.सभापती हेमलता शितोळे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या,  जिल्हा परिषदेतील प्रलंबित प्रश्­न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलग़रज असेल तेथे दुरूस्ती करून नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्यातील कुपोषण, रस्ते यासोबतच शाळा व अंगणवाड्यांच्या कामांना प्राधान्य देत जिल्हा परिषदेमध्ये काम करतांना सर्व पक्षीय सदस्यांची कामे केली जातील.कोणताही भेदभाव न करता कामे करण्यात येतील. जिल्ह्याचा विकासाला प्राधान्य देवुन नागरीकांच्या मुलभुत समस्यांसोबतच शिक्षणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

जिल्हातील सर्व गावांना समान न्याय मिळवून त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटीबध्द असुन प्रत्येक कामाचा आढावा घेवून योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.सुप्रिया गावित यांनी सांगितले.तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील प्रस्तावित येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीची ॲपेरिक्षाला धडक ; तरुणीचा मृत्यू तर एक युवती जखमी

Next Post

एक लाख पद भरतीस मान्यता: पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
एक लाख पद भरतीस मान्यता: पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

एक लाख पद भरतीस मान्यता: पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add