Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पोलीसांची अनाथ मुलांसोबत आगळी वेगळी दिवाळी

team by team
October 23, 2022
in राज्य
0
नंदुरबार पोलीसांची अनाथ मुलांसोबत आगळी वेगळी दिवाळी

नंदुरबार  | प्रतिनिधी

कोरोनामुळे २ वर्षांनंतर संपूर्ण देश मोठ्या उत्साहात दिवाळी साजरा करीत असताना नंदुरबार पोलीसांनी दिवाळीत अनाथांच्या चेहर्‍यावर हसू फुलवले आहे.

पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून अनाथ मुले व गरीब परित्यक्ता महिला यांच्यासोबत मिठाईसह या अनाथ मुलांना कपडे व परित्यक्ता महिलांना साड्या देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करुन नंदुरबार पोलीसांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. तळागाळातल्या घटकांसोबत आपला आनंद वाटल्यांने तो दुप्पट झाल्याचे समाधान या पोलीसांच्या एरव्ही कडक वाटणार्‍या चेहर्‍यावर दिसत होता तर दुसरीकडे पोलीसांची ही वेगळी प्रतिमा या अनाथ मुलांच्या व परित्यक्ता महिलांच्या चेहर्‍यावरील आनंदात ठळकपणे दिसत होती.

या अनाथ मुलांनीही रिटर्न गिफ्ट म्हणून पोलीसांना स्वतःच्या हाताने बनवलेली भेटकार्ड भेट दिली.कागदाच्या पुठ्यांवर स्वःताच्या हाताने बनवलेली ही भेटकार्डे या दिवाळीची सर्वात अनमोल भेट असल्याचे व रिटर्न गिफ्ट देण्याची या मुलांची भावना त्याहून अनमोल असल्याचे नंदूरबारचे  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक कार्यालयात ही भेटकार्ड लावण्यात येणार आहेत.

यावेळी कार्यक्रमला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, अकलकुवा पोलीस निरीक्षक आगरकर, नंदुरबार तालुका पोलीस निरीक्षक राहूल पवार,पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवुत्ती पवार,उपनगरचे पोलीस निरीक्षक बधाणे आदी उपस्थीत होते

बातमी शेअर करा
Previous Post

ऊसनवार पैशांच्या वादातून मारहाण

Next Post

नंदुरबार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी किट वाटप

Next Post
नंदुरबार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी किट वाटप

नंदुरबार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी किट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add