नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित यांनी बिनविरोध निवड झाली आहे.
आज २३ ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित या आपल्या अध्यक्षपदाचा कार्यभार सकाळी ११ वाजता स्वीकारणार आहेत.