Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्दे येथील पाणी शुद्धिकरण यंत्राचे उदघाटन, दीपावली फराळ वाटप

team by team
October 15, 2022
in शैक्षणिक
0
उमर्दे खुर्दे येथील पाणी शुद्धिकरण यंत्राचे उदघाटन, दीपावली फराळ वाटप
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत पाणी शुद्धिकरण यंत्राचे उदघाटन करून  दीपावली फराळ वाटप करण्यात आला.
 जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्दे ता.नंदूरबार  येथे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब यांच्या हस्ते पाणी शुद्धीकरण यंत्र व पाणी शीतकरण यंत्र यांचे उद्घाटन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्द मधील सर्व विद्यार्थ्यांना दीपावली निम्मित फराळ वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब , बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी, उमर्दे खुर्दचे सरपंच  अरविंद ठाकरे,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष जितेंद्र मराठे,केंद्र प्रमुख वसंत पाटील , उपसरपंच सागर साळुंखे ,ग्रामपंचायत सदस्य श्रावण पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शब्बीर खाटीक, सामाजिक कार्यकर्ते गुलाब महारु मराठे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांची होत असलेली प्रगती पाहून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संगणक संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी यांनी स्पर्धा परीक्षा ची मुलांची आवड पाहून अवांतर पुस्तके वाचनाचा सूचना दिल्या व जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्द यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  निलेश चव्हाण यांनी केले तर मुख्याध्यापक  राजेंद्र नारायण बागुल यांनी आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

वरिष्ठ सहाय्यक यांची हकालपट्टी करा, सीईओ यांना प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन

Next Post

धनगर समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी शेखर कुवर यांची नियुक्ती

Next Post
धनगर समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी शेखर कुवर यांची नियुक्ती

धनगर समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी शेखर कुवर यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add