Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वरिष्ठ सहाय्यक यांची हकालपट्टी करा, सीईओ यांना प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
वरिष्ठ सहाय्यक यांची हकालपट्टी करा, सीईओ यांना प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग वरिष्ठ सहाय्यक नामदेव टी. धनगर यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,   आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, खा. डॉ. हिना गावीत,मा. राज्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री बच्चु कडू, जिल्हा परिषद अध्यक्षा अँड. सिमा वळवी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,  शहादा पंचायत समिती शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक नामदेव टी. धनगर हे मागील अनेक वर्षांपासून शिक्षक कर्मचाऱ्यांची मेडीकल फाईल प्रलंबित ठेवणे , महिलांची कामे हेतपुरस्करपणे लांबविणे , ७ वा वेतन आयोग दुसऱ्या हप्त्याची रक्कम विनाकारण प्रलंबित ठेवणे , पगार बिले स्वता न बनविता इतर खाजगी पंटरकडे बनविणे , दुपारुन शासकीय कार्यालयात नसणे , मद्य प्रशान करुन कार्यालयात ड्युटी करुन इतर कर्मचाऱ्यांशी  अरेरावी , शिविगाळ करणे , लाच घेतल्याशिवाय कुठलेही काम न करणे , वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली दाखविणे , वरिष्ठांनी वारंवार दिलेल्या सुचनांचे पालन न करणे , किरकोळ कामे प्रलंबित ठेवणे असे प्रकार वारंवार करीत असल्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना श्री. धनगर यांच्या आडमुठे धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहादा तालुक्यातील जि.प.प्राथमिक  शिक्षक बंधु भगिनी यांनी तीव्र  असंतोष व्यक्त केला आहेत. तरी शहादा पंचायत समिती शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक नामदेव टी. धनगर यांची तात्काळ इतर विभागात हकालपट्टी करण्यात यावी.  अन्यथा प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्यावतीने जनआंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या विपरित परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी. असेही निवेदनात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी दिले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शिक्षिका अलका पाटील यांच्या शैक्षणिक साहित्यास द्वितीय क्रमांक, प्रहार शिक्षक संघटनेमार्फत सत्कार

Next Post

उमर्दे खुर्दे येथील पाणी शुद्धिकरण यंत्राचे उदघाटन, दीपावली फराळ वाटप

Next Post
उमर्दे खुर्दे येथील पाणी शुद्धिकरण यंत्राचे उदघाटन, दीपावली फराळ वाटप

उमर्दे खुर्दे येथील पाणी शुद्धिकरण यंत्राचे उदघाटन, दीपावली फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add