Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

औरंगाबाद येथे शिक्षिका सपना हिरे यांना बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित 

team by team
October 9, 2022
in राज्य
0
औरंगाबाद येथे शिक्षिका सपना हिरे यांना बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित 
नंदूरबार l प्रतिनिधी
औरंगाबाद येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य ( औरंगाबाद) शब्दगंध समूह प्रकाशन,औरंगाबाद आम्रपाली प्रकाशन, बीड आयोजित बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड साठी नंदुरबार जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिका  सपना हिरे यांची निवड करण्यात आली.
विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या शिक्षकांपैकी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा अंबापुर ता. जि.नंदुरबार येथील वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून कोरोना काळातील काम, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपस्थिती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान, वृक्षारोपण, सहशालेय उपक्रमाचे प्रभावी नियोजन, प्रवेशोत्सव, गावात सामाजिक क्षेत्रात सहभाग,  विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवणे,
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सोबत नेणाऱ्या उपक्रमशील तंत्रस्नेही  शिक्षिका सपना हिरे यांना औरंगाबाद येथे बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री रुपाली पवार, सुप्रसिद्ध कवी सुमित राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संदीप त्रिभुवन व रमाताई त्रिभुवन यांनी केले होते.सूत्रसंचालन संदीप त्रिभुवन यांनी केले तसेच रमाताई त्रिभुवन यांनी सर्वांचे आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

उपसा सिंचन योजनांचे पुनरुज्जीवन करून पाण्याचे नियोजन करत शेतीत पाणी टाकणार : ना. डॉ. विजयकुमार गावित

Next Post

विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत

Next Post
विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत

विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add