Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वात रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांसमोर मांडले गाऱ्हाणे

team by team
October 9, 2022
in राजकीय
0
भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या  नेतृत्वात रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांसमोर मांडले गाऱ्हाणे
नवापूर l प्रतिनिधी
   नवापूर तालुक्यातील रेशन दुकानदार यांचा शिष्टमंडळाने विविध समस्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांची भेट घेऊन त्यांचा नेतृत्वाखाली सर्व रेशन दुकानदारांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांची भेट घेऊन विविध समस्याचे मौखीक गाऱ्हाणे मांडले.
यावेळी चर्चेत भरत गावीत म्हणाले की तालुक्यातील सर्व दुकानदारांना युनिट प्रमाणे १०० टक्के माल मिळावा.PmGkY या योजनेचा गहु/तांदुळ कमी प्रमाणात मिळतो तो १०० टक्के मिळावा तसेच सर्व दुकानदारांचे मोफत वाटपचे मार्जिन हे शासनाच्या नियमाप्रमाणे दुकानदारांच्या खात्यात अजुन पर्यत बाकी आहे ते लगेच टाकण्यात यावे.
धान्य दुकानात टाकल्या नंतर लगेच मशिन मध्ये येईल गुड रेसीव याची व्यवस्था करावी -माल टाकुन ६-७ दिवसा पर्यत मशिन मध्ये येत नाही दुकानदार कसा वाटप करेल.दर महिन्याचे धान्य हे चालू महिन्याच्या १ तारखेपासून गोडावून मधून वाटप चालू करण्यात यावे.दर महिन्याचे नियतन हे बोर्डवर लावावे जेणे करुन दुकानदार तफावत काय आहे ते दुकानदार समजून घेतील.त्यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यातील वाद कमी होतील.
दुकानदारांनी वाटप केलेल्या कार्डवरील धान्य हे किती वाटप व किती बाकी याचा बोर्डवर नोटीस लावावी.तसेच तक्रार असलेल्या दुकांनांची फक्त तपासणी व विजीट करा कारण वाटप धान्य हे ऑनलाईन आहे.अशा विविध समस्या  भाजप चे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी तहसिलदार यांच्या समोर मांडल्या यावेळी तहसिलदार यांच्या दालनात सर्व रेशन दुकांदार मोठया संख्यने उपस्थित होते
.यावेळी भाजप चे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल,जाकीर पठाण आदी उपस्थित होते. शिधापञीका धारकांना शासनातर्फे वेळोवेळी आलेल्या नविन योजण्याची माहीती देण्यासाठी तहसिल कार्यालय येथे बॉर्ड लावावे.सदर बैठक घेऊन शिधापञीका धारकांच्या समस्या मांडल्यामुळे भरत गावीत यांचे शिधापञीका धारकांनी व रेशन दुकानदारानी आभार मानुन समाधान व्यक्त केले
बातमी शेअर करा
Previous Post

ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Next Post

शहादा येथे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते पाच कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Next Post
शहादा येथे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते पाच कोटींच्या कामांचे भूमिपूजन

शहादा येथे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते पाच कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add