Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोरापाडा येथून दोन मोटरसायकली लंपास

team by team
August 23, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
तालुक्यातील सोरापाडा येथून मोटार मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत. याप्रकरणी अनोळखंविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठा यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुकरमुंडा तालुक्यातील चोखीआमली येथील रमेश सोम्या वळवी हे दुचाकी  (क्र.एम.एच.३९-एल.२३३०) सोरापाडा येथे गेले होते. यावेळी त्यांनी बहिणीच्या घरासमोर मोटारसायकल उभी केली असता चोरटयाने सदरची दुचाकी चोरटयाने सदरची दुचाकी लांबविली. याबाबत रमेश वळवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ.गोविंद जाधव करीत आहेत. तसेच सोरापाडा येथ्ील रोहितसिंग अलखराम परिहार यांनी घरासमोर दुचाकी (क्र.जी.जे.०७- एडी ९१८४) उभी कली होती. चोरटयाने सदरची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत रोहितसिंग परिहार यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

आरोग्य विभागात पेसांतर्गत कर्मचार्‍यांची भरती करा: भारतीय ट्रायबल पार्टीची मागणी

Next Post

आरोग्य विभागात पेसांतर्गत कर्मचार्‍यांची भरती करा: भारतीय ट्रायबल पार्टीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add